AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानची भिकाऱ्यापेक्षा वाईट स्थिती, 1 किलो पिठाची किंमत तब्बल…आकडा वाचून चकित व्हाल!

युद्ध सुरू झालं की रोज लागणाऱ्या वस्तू, अन्नधान्य महाग होते. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात खुले युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानातही महागाई वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा देश अगोदरच महागाईमुळे त्रस्त आहे.

| Updated on: Mar 01, 2026 | 7:11 PM
Share
संपूर्ण जगाने सध्या इराण आणि इस्रायल युद्धाचा धसका घेतला आहे. हे दोन्ही देश एकमेकांवर मोठे हल्ले करत आहेत. हे युद्ध सुरू असतानाच दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातही संघर्ष चालू आहे. या संघर्षामुळे पाकिस्तानात महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

1 / 5
युद्ध सुरू झालं की रोज लागणाऱ्या वस्तू, अन्नधान्य महाग होते. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात खुले युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानातही महागाई वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा देश अगोदरच महागाईमुळे त्रस्त आहे.

युद्ध सुरू झालं की रोज लागणाऱ्या वस्तू, अन्नधान्य महाग होते. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात खुले युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानातही महागाई वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा देश अगोदरच महागाईमुळे त्रस्त आहे.

2 / 5
असे असताना अफगाणिस्तानसोबतच्या युद्धामुळे तेथील परिस्थिती आणखी बिकट होते की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाकिस्तानात सध्या 10 किलो वजनाच्या पिठाची किंमत 890 ते 1500 पाकिस्तानी रुपये आहे.

3 / 5
म्हणजेच एक किलो पिठाची किंमत तिथे 89 ते 150 पाकिस्तानी रुपये एढी आहे. जानेवारी 2026 मध्ये पाकिस्तानात महागाई दर 5.8 टक्के होता. अफगाणिस्तानाबाबत बोलायचे झाल्यास 2025 सालाच्या मध्यापर्यंत या देशाचा महागाई दर 2.2 टक्के होता.

4 / 5
अफगाणिस्तानच्या तुलनेत पाकिस्तानात महागाई जास्त आहे. अशा स्थितीत भविष्यात पाकिस्तानी नागरिकांना महागाईची झळ बसू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या पाकिस्तानात  2.2 दशलक्ष टन गव्हाचा तुटवडा आहे. यामुळेही पाकिस्तानात भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात, असे बोलले जात आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...