AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone 17 Pro Price worldwide : भारतात iPhone 17 सर्वात महाग, अमेरिका ते जपान, इतर देशांमध्ये किंमत किती ? सर्वात स्वस्त कुठे मिळतो आयफोन ?

iPhone 17 Pro Price worldwide : iPhone चं नवं मॉडेल iPhone 17 प्रो 256 जीबी नुकतंच बाजारात आलं असून भारतात त्याची किंमत सर्वात जास्त आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीयच आयफोनसाठी सर्वात जास्त पैसे मोजतात, तर सर्वात कमी किंमत ही... जाणून घ्या जगभरातील किमती !

| Updated on: Sep 22, 2025 | 2:42 PM
Share
Apple कंपनीचा फोन अर्थात iPhone बाळगणं हे आजकाल स्टेटस सिम्बॉल मानलं जातं. प्रचंड महाग असणाऱ्या या फोनचं  नवं मॉडेल दरवर्षी बाजारात येतं आणि ते घेण्यासाठी वेड्यासारखी गर्दी असते. iPhone चं नवं मॉडेल iPhone 17 प्रो 256 जीबी, हे नुकतचं लाँच झालं असून भारतातही ते विकत घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती. मात्र आयफोनची प्रचंड किंमत असूनही ते घेण्यासाठी लोकं उत्सुक असतात.( Photo : PTI/Getty Images)

1 / 12
मिळालेल्या माहितीनुसार, आयफोनची सर्वात जास्त किंमत भारतात असून एका फोनसाठी लाखभरापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. त्या तुलनेते जगातील इतर देशांमध्ये आयफोन तसा स्वस्त आहे. आयफोन 17 प्रोची कोणत्या देशात किती किंमत आहे, ते जाणून घेऊया.

2 / 12
भारत - भारतात  iPhone 17 प्रो 256 जीबी ची किंमत आहे तब्बल 1 लाख 35 हजार 900 रुपये.

भारत - भारतात iPhone 17 प्रो 256 जीबी ची किंमत आहे तब्बल 1 लाख 35 हजार 900 रुपये.

3 / 12
यूके - तर त्यापाठोपाठ यूकेमध्येही याची किंमत अधिक असून  iPhone 17 प्रो 256 जीबी या मॉडेलसाठी 1  लाख 21 हजार 800 रुपये मोजावे लागतात.

यूके - तर त्यापाठोपाठ यूकेमध्येही याची किंमत अधिक असून iPhone 17 प्रो 256 जीबी या मॉडेलसाठी 1 लाख 21 हजार 800 रुपये मोजावे लागतात.

4 / 12
फ्रान्स - फ्रान्समध्येही आयफोन बऱ्यापैकी महाग असून  1 लाख 20 हजार रुपये  देऊन तुम्ही iPhone 17 प्रो 256 जीबी मॉडेल विकत घेऊ शकता.

फ्रान्स - फ्रान्समध्येही आयफोन बऱ्यापैकी महाग असून 1 लाख 20 हजार रुपये देऊन तुम्ही iPhone 17 प्रो 256 जीबी मॉडेल विकत घेऊ शकता.

5 / 12
जर्मनी - त्यापाठोपाठ चौथ्या स्थानी आहे जर्मनी हा देश. इथे iPhone 17 प्रो 256 जीबीची किंमत 1 लाख 10 हजार 800 रुपये इतकी आहे.

जर्मनी - त्यापाठोपाठ चौथ्या स्थानी आहे जर्मनी हा देश. इथे iPhone 17 प्रो 256 जीबीची किंमत 1 लाख 10 हजार 800 रुपये इतकी आहे.

6 / 12
कॅनडा - कॅनडामध्ये 93 हजार 900 रुपये भरून iPhone 17 प्रो 256 जीबी हे मॉडेल विकत घेता येईल.

कॅनडा - कॅनडामध्ये 93 हजार 900 रुपये भरून iPhone 17 प्रो 256 जीबी हे मॉडेल विकत घेता येईल.

7 / 12
यूएई - 98 हजार 200 रुपये देऊन यूएईमध्ये आयफोन प्रोचं नवं मॉडेल मिळतं .

यूएई - 98 हजार 200 रुपये देऊन यूएईमध्ये आयफोन प्रोचं नवं मॉडेल मिळतं .

8 / 12
ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियामध्ये iPhone 17 प्रो 256 जीबी या मॉडेलसाठी 97 हजार 300 रुपये मोजावे लागतात.

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियामध्ये iPhone 17 प्रो 256 जीबी या मॉडेलसाठी 97 हजार 300 रुपये मोजावे लागतात.

9 / 12
अमेरिका - यूएसमध्ये iPhone 17 प्रो 256 जीबीच्या मॉडेलची किंमत आहे 86 हजार 900 रुपये

अमेरिका - यूएसमध्ये iPhone 17 प्रो 256 जीबीच्या मॉडेलची किंमत आहे 86 हजार 900 रुपये

10 / 12
सिंगापूर  - सिंगापूरमध्ये आयफोनचं हे नवं मॉडेल (iPhone 17 प्रो 256 जीबी) 91 हजार 200 रुपयांत विकत मिळतं.

सिंगापूर - सिंगापूरमध्ये आयफोनचं हे नवं मॉडेल (iPhone 17 प्रो 256 जीबी) 91 हजार 200 रुपयांत विकत मिळतं.

11 / 12
जपान- तर या यादीत जपान सर्वात शेवटी असून तिथे आयफोन र्वात स्वस्त दिसतोय. iPhone 17 प्रो 256 जीबीसाठी जपानमध्ये 85 हजार 600  रुपये भरावे लागतील.

जपान- तर या यादीत जपान सर्वात शेवटी असून तिथे आयफोन र्वात स्वस्त दिसतोय. iPhone 17 प्रो 256 जीबीसाठी जपानमध्ये 85 हजार 600 रुपये भरावे लागतील.

12 / 12
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...