IPL इतिहासात आतापर्यंत या खेळाडूंनी घेतली हॅटट्रीक, युवराज सिंगसह या दिग्गजांची नावं
अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करताना हॅटट्रिक घेतली. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील ही 22वी हॅटट्रिक होती.
1 / 11

लक्ष्मीपति बालाजी (CSK) विरुद्ध KXIP 2008 (Photo- AFP)
2 / 11

अमित मिश्रा (DD) विरुद्ध डेक्कन चार्जर्स 2008 (Photo- Twitter)
3 / 11

युवराज सिंह (KXIP) विरुद्ध डेक्कन चार्जर्स 2009 (Phto- Twitter)
4 / 11

रोहित शर्मा (DC) विरुद्ध MI 2009 (Photo- PTI)
5 / 11

प्रवीण तांबे (राजस्थान रॉयल्स) विरुद्ध KKR 2014 (Photo- IPL)
6 / 11

14- अक्षर पटेल (KXIP) विरुद्ध गुजरात लॉयन्स 2016 (Photo - BCCI / PTI)
7 / 11

जयदेव उनाडकट (राइजिंग पुणे सुपर जायंट ) विरुद्ध SRH 2017 (Photo- IPL)
8 / 11

सॅम करेन (KXIP) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स 2019 (Photo - IPL)
9 / 11

हर्षल पटेल (RCB) विरुद्ध MI, 2021 (Photo- IPL)
10 / 11

युजवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स) विरुद्ध KKR, 2022 (Photo- ipl)
11 / 11

राशिद खान (गुजरात टायटन्स) विरुद्ध KKR, 2023
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us