Iranian Women : इराणच्या महिलांना तिथं काय शिकवलं जातं? गुपित वाचून…आकडेवारी आली समोर!

सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. हे युद्ध चालू असताना इराणी महिलांबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. तेथील महिला किती शिकलेल्या असतात हे जाणून घेऊ या...

| Updated on: Mar 09, 2026 | 6:23 PM
1 / 5
सध्या अमेरिका-इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटत आहेत. युद्धामध्ये झालेले हल्ले, लोकांचे सुरू असलेले हाल याबाबत अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत आहेत. युद्धामुळे इराण महिलांविषयीही वेगवेगळे दावे केले जात आहेत.

2 / 5
इराणी महिला तिथे शिक्षण कसे घेतात? हे सांगताना सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. त्यामुळे तेथील महिलांना शिक्षणाची किती संधी आहे? इराणच्या महिला कुठपर्यंत शिक्षण घेतात, हे जाणून घेऊ या. वर्ल बँकच्या डेटानुसार इराणमध्ये महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

3 / 5
अगोदर इराणमध्ये 1976 साली फक्त 35.5 टक्के महिलाच शिक्षित होत्या. आता तेथे शिक्षणाची संधी वाढलेली आहे. शिक्षित महिलांचे प्रमाण वाढले आहे. वलर्ड बँकच्या डेटानुसार 2023-2026 सालच्या डेटानुसार 10-49 वयोगटातील महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण हे 96 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

4 / 5
तरुण महिलांबाबत बोलायचे झाल्यास 15 ते 24 वयोगटातील महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण 99 टक्के आहे. जागतिक साक्षरतेच्या  90 टक्क्यांच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त आहे. इराणमध्ये जास्तीत जास्त मुलींनी कमीत कमी प्राथमिक शिक्षणतरी पूर्ण केलेल आहे.

5 / 5
इराणच्या महिलांमध्येत विद्यापीठ पातळीवरच्या शिक्षणाचे प्रमाण हे 50 ते 60 टक्के आहे. विज्ञान, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या महिलांचेही प्रमाण जास्त आहे. आता इराणमधील महिला पदव्युत्तर पदवी, संशोधनापर्यंतचेही शिक्षण घेत आहेत, असे सांगितले जाते.

Follow Us