AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुधात हे घटक मिक्स करून पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, लवंग ते चिया सीड्स..

दूध पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दूध पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. दुधामध्ये काही गोष्टींचा समावेश करून पिल्याने अधिक फायदेशीर ठरते.

| Updated on: Nov 20, 2025 | 10:11 AM
Share
दूध पिणे निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दूध पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र, दुधामध्ये आपण अजून काही घटक मिक्स करून दूध पिल्याने आरोग्याला फायदे मिळतात. 

दूध पिणे निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दूध पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र, दुधामध्ये आपण अजून काही घटक मिक्स करून दूध पिल्याने आरोग्याला फायदे मिळतात. 

1 / 5
कायमच दूध साधे पिण्यापेक्षा दुधात हळद मिक्स करून प्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हेच नाही तर ताकद वाढण्यासही मदत होते. हळद निरोगी ठेवण्यास मदत करते. 

कायमच दूध साधे पिण्यापेक्षा दुधात हळद मिक्स करून प्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हेच नाही तर ताकद वाढण्यासही मदत होते. हळद निरोगी ठेवण्यास मदत करते. 

2 / 5
चिया सीड्स आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मात्र, चिया सीड्स नुसत्या खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी दुधामध्ये चिया सीड्स मिक्स करून खाल्ल्याने फायदा मिळतो. 

चिया सीड्स आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मात्र, चिया सीड्स नुसत्या खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी दुधामध्ये चिया सीड्स मिक्स करून खाल्ल्याने फायदा मिळतो. 

3 / 5
दालचिनी देखील आपण दुधात मिक्स करू पिऊ शकता. दूध आणि दालचिनी मिक्स करून पिलयाने ऊर्जा वाढण्यास मदत होते. रक्तातील साखरेचे प्रमाणही संतुलित होते आणि पचन सुधारते.

दालचिनी देखील आपण दुधात मिक्स करू पिऊ शकता. दूध आणि दालचिनी मिक्स करून पिलयाने ऊर्जा वाढण्यास मदत होते. रक्तातील साखरेचे प्रमाणही संतुलित होते आणि पचन सुधारते.

4 / 5
सर्वांनाच माहिती आहे की, आयुर्वेदात लवंगला अत्यंत महत्व आहे. लवंगाचा वापर वेदनांपासून त्वरित आराम देण्यासाठी केला जातो. दात आणि हिरड्याचा होणार त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे दुधात लवंग मिक्स करून प्या. 

5 / 5
Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...