AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोलेस्ट्रॉल रिपोर्ट नॉर्मल, तरी येऊ शकतो हार्ट अटॅक, या लक्षणांकडे अजिबात नका करू दुर्लक्ष!

आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण योग्य आहे की नाही, याची आपण तपासणी करतो. त्यानंतर रक्ताच्या तपासणीचा रिपोर्ट नॉर्मल आला की आता आपल्याला हृदयविकाराचा झटका येणार नाही, असे आपल्याला वाटते.

| Updated on: Jun 07, 2026 | 6:49 PM
Share
आजकाल धकाधकीच्या जीवनामुळे अनेकांना आरोग्याकडे लक्ष देणं शक्य होत नाही. काही लोकांना तर रोजचा व्यायामही करायला जमत नाही. त्यामुळे आजकाल शरीरात कोलेस्ट्रॉल वाढून हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रकरणांत वाढ झाली आहे.

1 / 5
आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण योग्य आहे की नाही, याची आपण तपासणी करतो. त्यानंतर रक्ताच्या तपासणीचा रिपोर्ट नॉर्मल आला की आता आपल्याला हृदयविकाराचा झटका येणार नाही, असे आपल्याला वाटते.

आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण योग्य आहे की नाही, याची आपण तपासणी करतो. त्यानंतर रक्ताच्या तपासणीचा रिपोर्ट नॉर्मल आला की आता आपल्याला हृदयविकाराचा झटका येणार नाही, असे आपल्याला वाटते.

2 / 5
अलिकडेच असे काही प्रकरण समोर आलेले आहेत, ज्यांच्या कोलेस्ट्रॉल रिपोर्टमध्ये कोणताही धोका नव्हता तरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळेच आता डॉक्टर फक्त LDL, HDL आणि ट्रायग्लिसराइड्स या घटकांसोबतच इतरही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देतात.

3 / 5
डॉक्टरांच्या मते शरीरात Lipoprotein(a) म्हणजेच Lp(a) नावाचा एक खास कण असतो. हा कण LDL  म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलप्रमाणेच दिसतो. या कणावर एक अतिरिक्त प्रोटीन जोडलेला असतो. या घटकामुळे रक्तावहिन्यात चरमी जमा होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.

4 / 5
सामान्य लिपीड प्रोफाईल टेस्टमध्ये Lipoprotein(a) या घटकाचे प्रमाण किती आहे, हे समजत नाही. त्यामुळेच रिपोर्ट तर सामान्य येतात. परंतु भविष्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता मात्र कायम असते. त्यामुळेच योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन केले जाते. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात