AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईशा अंबानीच्या नव्या फोटोशूटची चर्चा, लेहेंग्यातून घडतंय भारतीय संस्कृतीचं दर्शन; फोटो पाहाच

ईशा अबानीच्या नव्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या लूकमध्ये असं काय खास आहे? नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलेल्या या फोटोशूटमधील तिचा ड्रेस हा प्रसिद्ध स्टायलिस्ट अनायता श्रॉफ अदजानिया यांनी बनवला आहे.

| Updated on: Oct 12, 2026 | 7:32 PM
Share
ईशा अंबानीचा एक नवा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवरात्रीनिमित्त तिने हा लूक केला आहे.

ईशा अंबानीचा एक नवा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवरात्रीनिमित्त तिने हा लूक केला आहे.

1 / 6
देशाचे सर्वात चर्चित उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी इशा नेहमी चर्चेत असते. तिला आता एका नव्या लूकमध्ये पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.

देशाचे सर्वात चर्चित उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी इशा नेहमी चर्चेत असते. तिला आता एका नव्या लूकमध्ये पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.

2 / 6
खास आणि सुंदर लूकमुळे ती प्रचंड आकर्षक दिसत असून प्रसिद्ध स्टायलिस्ट अनायता श्रॉफ अदजानिया यांनी ईशा अंबानीचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

खास आणि सुंदर लूकमुळे ती प्रचंड आकर्षक दिसत असून प्रसिद्ध स्टायलिस्ट अनायता श्रॉफ अदजानिया यांनी ईशा अंबानीचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 6
ईशाचा हा लूक स्वदेश या तिच्या ब्रँडच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त केला आहे. या वेशामध्ये तिने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

ईशाचा हा लूक स्वदेश या तिच्या ब्रँडच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त केला आहे. या वेशामध्ये तिने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

4 / 6
या लूकमध्ये खास भारतीय हस्तकलेचा मिलाफ पहायला मिळतो आहे. पारंपरिक कलाकुसर आणि संस्कृतीचा अप्रतिम संगम मनाला मोहून टाकत आहे. लेहेंग्यावर पिचवाई कलाकारी अन् राधाकृष्णाच्या पौराणिक कथांचे रेखाटन करण्यात आलं आहे.

5 / 6
तिच्या चोळीवर टिकल्या, काचेचे काम आणि भरतकामासह नक्षीकामाचा उत्कृष्ट नमूना पाहायला मिळतो आहे. पारंपरिक भारतीय संस्कृतीचा वारसा जपणारा हा तिचा ड्रेस सध्या नेटकऱ्यांना भावून गेला आहे. (सर्व फोटो साभार-अनायता श्रॉफ अदजानिया इन्स्टाग्राम)

6 / 6
Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान