तर इराणमध्ये मृतदेहांचा खच, ही चूक होताच भयकंर घडणार; तातडीचा इशारा जारी!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शेवटचा आणि निर्वाणीचा इशारा दिला आहे. मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास तसेच आमच्या अटी मान्य न केल्यास इराणला उद्ध्वस्त करून टाकू, अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

| Updated on: Apr 07, 2026 | 8:10 PM
1 / 5

2 / 5
या धमकीपुढे मात्र आम्ही झुकणार नाही, अशी भूमिका इराणने घेतली आहे. इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी तर आतापर्यंत 14 दशलक्ष लोकांनी या युद्धात प्राण देण्यासाठी नावांची नोंदणी केल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे मीही या युद्धात मरायला तयार आहे, असे म्हणत त्यांनी अमेरिकेपुढे झुकणार नाही, असे सांगून टाकले आहे.

3 / 5
दरम्यान, इराणने अमेरिकेच्या अटी मान्य न केल्यास अमेरिका इराणवर मोठे हल्ले करणार आहे. त्याआधाची इस्रायलने इराणवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इस्त्रायलकडून इराणच्या उर्जा केंद्रांना तसेच अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जातंय. असे असतानाच आता इस्त्रायलने इराणी नागरिकांना मोठा सल्ला दिला आहे.

4 / 5
इस्त्रायलने फारशी भाषेत इराणी नागरिकांना संदेश दिला आहे. मंगळवारी रात्री आठ ते नऊ या काळात इराणी नागरिकांनी रेल्वेने प्रवास करू नये. तुम्ही रेल्वेने प्रवास केल्यास तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा इस्त्रायलने इराणी नागरिकांना दिला आहे.

5 / 5
दरम्यान, आम्ही या युद्धात मरायलाही तयार आहोत, अशी भूमिका इराणी शासनकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता इराण अमेरिकेच्या अटी मान्य करणार का? या अटी मान्य न केल्यास अमेरिका इराणवर कसे हल्ले करणार? अशी चिंता संपूर्ण जगभरात व्यक्त केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us