
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. थेट इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे.

ISRO च्या UR Rao Satellite Centre साठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. दहावी आणि बारावी पास या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 16 फेब्रुवारी 2024 नंतर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज नाही करू शकत. लगेचच अर्ज करा.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून 224 पदे ही भरली जाणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी isro.gov.in. या साईटवर जाऊनच अर्ज करा. फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.