AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भल्या पहाटे रक्ताचा सडा, पत्नीसोबत नवऱ्याने केलं असं काही की अख्खं गाव सुन्न!

जळगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे एका पतीने आपल्या पत्नीला अतिशय निर्घृपणे संपवलं आहे. विशेष म्हणजे पतीनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.

| Updated on: Jul 20, 2025 | 2:50 PM
Share
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पतीने आपल्या पत्नीचा खून केला आहे. चारित्र्याच्या संशयावरून हे दृष्कृत्य केल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर पाचोरा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पतीने आपल्या पत्नीचा खून केला आहे. चारित्र्याच्या संशयावरून हे दृष्कृत्य केल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर पाचोरा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

1 / 5
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आज पहाटे एक खळबळजनक घटना घडली.खुशाल भदाणे या तरुणाने कौटुंबिक वादातून आपली पत्नी प्रियंका भदाणे हिची चाकूने गळा चिरून आणि पोटात वार करून निर्घृण हत्या केली. प्रियंका हिचा जागीच मृत्यू झाला.

2 / 5
ही घटना आज (20 जुलै) पहाटे घडली. मला वाचवा, मला वाचवा, असा आरडाओरडा ऐकू आल्याने  परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पती खुशाल भदाणे यानेदेखील गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचवण्यात आला.

3 / 5
खुशाल भदाणे याने पत्नीचा खून नेमका का केला? हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक माहितीवरून चारित्र्याचा संशय यामागचे कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खुशाल भदाणे याने पत्नीचा खून नेमका का केला? हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक माहितीवरून चारित्र्याचा संशय यामागचे कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

4 / 5
पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पाचोरा तालुका हादरून गेला आहे. दरम्यान, खुशाल आणि प्रियंकाला दोन मुलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ