Jio : ग्राहकांसाठी खुशखबर! ₹448 मध्ये 84 दिवस कॉलिंग, 1000 SMS अन् रोमिंगची सुविधा

ज्यांना मोबाईल डेटाची फारशी गरज नाही, त्यांच्यासाठी Jioचा हा प्लॅन उपयोगी ठरू शकतो. कॉलिंगसाठी वारंवार रिचार्ज करण्याची गरज या प्लॅनमुळे कमी होते. त्यामुळे ज्यांना कमी पैशात फोन रिचार्ज करायचा असेल त्यांच्यासाठी हा रिचार्ज सर्वात उत्तम आहे.

| Updated on: Oct 04, 2026 | 5:04 PM
1 / 6
Jio च्या ऑफिशियल पोर्टल वर एक खास रिचार्ज प्लॅन नुकताच आलाय.  जो रिचार्ज सर्वात स्वस्त असून त्यात 84 दिवसांची वैधता मिळणार आहे. हा रिचार्ज नेमका कितीचा आहे. यामध्ये किती सबस्क्रिप्शन मिळणार आहे. ते जाणून घ्या.

Jio च्या ऑफिशियल पोर्टल वर एक खास रिचार्ज प्लॅन नुकताच आलाय. जो रिचार्ज सर्वात स्वस्त असून त्यात 84 दिवसांची वैधता मिळणार आहे. हा रिचार्ज नेमका कितीचा आहे. यामध्ये किती सबस्क्रिप्शन मिळणार आहे. ते जाणून घ्या.

2 / 6

Jio च्या ऑफिशियल पोर्टलवर 448 रूपयांचा रिचार्ज प्लॅन तयार आहे. ज्यामध्ये कॉलिंगसोबतच बरेच फायदे मिळत आहेत.

3 / 6

jio चा हा 448 रुपये वाला रिचार्ज प्लॅन ऑफिशियल पोर्टलवर आणि माया जिओ अॅपवर लिस्टेड आहे. तो जर रिचार्ज हवा असेल तर तुम्हाला प्रीपेड रिचार्ज या सेक्शनच्या आतमध्ये वॅल्यू कॅटेगरी या सेक्शनमध्ये जायला लागेल.

4 / 6

Jio च्या या 448 च्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते. जो आतापर्यंतच्या रिचार्जपैकी सर्वात स्वस्त रिचार्ज मानला जातोय.

5 / 6

या अनलिमिटेड रिचार्ज प्लॅनसोबत अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. तसेच या रिचार्जमुळे रोमिंग कॉल करणेही शक्य आहे. Jio च्या 448 रुपये प्लॅनमध्ये 1000SMS चा अॅक्सेस मिळणार आहे.

6 / 6

जर तुम्हाला इंटरनेटची गरज नसेल तरी तो महागडा प्लॅनचा रिचार्ज करण्याची गरज नाही. ज्यांना इंटरनेटची गरज नाही अशा लोकांसाठी हा प्लॅन स्वस्त आणि मस्त आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us