AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जवळचा मित्र असूनही विराटने धोनीसाठी काहीच पोस्ट केली नाही, पण रोहितने डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट केली अन्…

Rohit Sharma Post For Dhoni: रोहित शर्माने महेंद्रसिंग धोनीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची आता चर्चा होत आहे.

| Updated on: Nov 18, 2026 | 9:13 AM
Share
चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी आयपीएलमधून आपली निवृत्ती जाहीर केली. आयपीएल २०२७च्या रिटेशन डेडलाइनच्या दिवशी धोनीने आपली निवृत्ती जाहीर केली.

चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी आयपीएलमधून आपली निवृत्ती जाहीर केली. आयपीएल २०२७च्या रिटेशन डेडलाइनच्या दिवशी धोनीने आपली निवृत्ती जाहीर केली.

1 / 5
धोनी खेळाडू म्हणून जरी खेळत नसला तरीही तो आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. धोनी पुढील हंगामात चेन्नई संघाचा मेंटर म्हणून दिसेल. धोनीच्या निवृत्तीनंतर चाहते तर भावूक झालेच, पण त्याच्यासोबत खेळळेले खेळाडू, नवीन खेळाडूही तितकेच भावूक झाले.

2 / 5
आता रोहित शर्मा जो धोनीच्या नेतृत्त्वात इतका खेळला आहे त्याने 'लाडक्या थाला'साठी एक पोस्ट शेअर केली आहे.  रोहितने पोस्टमध्ये म्हणाला की " धोनी भाई, तुमच्या अविश्वसनीय आयपीएल कारकिर्दीबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन."

3 / 5
रोहित पोस्टमध्ये पुढे म्हणाला की, " अनेक वर्षांपासून तुमच्यासोबत मैदानावर वेळ घालवणं आणि अनेक आठवणी निर्माण करणं खूप आनंददायी होते. खूप खूप आदर तुमच्यासाठी आहे. "

रोहित पोस्टमध्ये पुढे म्हणाला की, " अनेक वर्षांपासून तुमच्यासोबत मैदानावर वेळ घालवणं आणि अनेक आठवणी निर्माण करणं खूप आनंददायी होते. खूप खूप आदर तुमच्यासाठी आहे. "

4 / 5
कोहलीच्या निवृत्तीच्या बातमीनंतर सर्वांना त्याचा जवळचा मित्र विराट कोहलीकडून पोस्टची अपेक्षा होती. पण त्याने पोस्ट केलीच नाही.

कोहलीच्या निवृत्तीच्या बातमीनंतर सर्वांना त्याचा जवळचा मित्र विराट कोहलीकडून पोस्टची अपेक्षा होती. पण त्याने पोस्ट केलीच नाही.

5 / 5
Follow Us
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर; BMC कडून...
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर; BMC कडून मोठी कारवाई!
मोठी बातमी! राज्यातील आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पहा यादी...
मोठी बातमी! राज्यातील आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पहा यादी...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या कुटुंबाला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटने...
Rajabhau Bhinge : शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटनेमागचं नेमकं कारण समोर?
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे वातावरण तापलं!
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी