AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : दिल्लीत शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी..

| Updated on: Nov 18, 2026 | 8:08 AM
Share

Maharashtra News LIVE: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आज चिन्ह वाटप होईल. आज दिल्लीत शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी होणार आहे.

Maharashtra News LIVE : दिल्लीत शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी..
Maharashtra News

LIVE NEWS & UPDATES

  • 18 Nov 2026 08:05 AM (IST)

    1.77 कोटी रुपयांच्या मालमत्ता घोटाळ्याप्रकरणी अटक

    दिवंगत अभिनेत्री निम्मीच्या माजी काळजीवाहकाला १.७७ कोटी रुपयांच्या मालमत्ता घोटाळ्याप्रकरणी अटक. सांताक्रूझ पोलिसांनी दिवंगत अभिनेत्री निम्मीचे माजी काळजीवाहक, ६२ वर्षीय असरार इक्बाल शेख यांना अटक केली आहे. त्यांच्यावर निम्मीची बनावट सही करून २०२१ ते २०२३ दरम्यान बँकेतील ठेवींमधून १.७७ कोटी रुपये काढल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर इतर मालमत्तेचा अपहार केल्याचाही आरोप आहे. निम्मीच्या कुटुंबीयांनी जुहू येथील दोन वादग्रस्त फ्लॅट्सच्या विक्रीवर मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळवली आहे. तक्रारदार मोहम्मद युनूस सलीम दुर्रानी, ​​जे निम्मी यांचे भाचे आहेत, त्यांच्याकडे निम्मी यांच्या दत्तक मुलाच्या यूके-स्थित कुटुंबासाठी मुखत्यारपत्र आहे.

मुंबईत विधीमंडळ सल्लागार समितीची बैठक होणार आहे. मंत्रालयात दुपारी लिपिकाचं आरसा गेटला आंदोलन असणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज दुपारी सुनावणी आहे. गेल्या काही दिवसांपासून ही सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या बाजूने युक्तीवाद केला जात आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी दोन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीबाबत अपडेट चिन्ह वाटप आणि पॅनल ठरतील. कन्नड आणि गंगापूर तालुक्यातील शेतकरी संघटनांची ऊसदरवाढीच्या मागणीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे पनगेश्वर शुगर मिल्स या साखर कारखान्याच्या समोर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यासोबतच राज्यातील प्रत्येक घडामोडी तुम्हाला tv9 च्या ब्लॉगवर बघायला मिळेल.

Published On - Nov 18,2026 8:04 AM

Follow Us
शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटने...
Rajabhau Bhinge : शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटनेमागचं नेमकं कारण समोर?
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे वातावरण तापलं!
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद