AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या लोकांना लक्ष वेधून घेण्याची गरज…, फोटो पोस्ट करत असं काय बोलून गेली काजोल?

अभिनेत्री काजोल आज बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या खास लूकमुळे तर चर्चेत येतेच. पण अभिनेत्री सोशल मीडिया पोस्टसाठी लिहिल्या कॅप्शनमुळे देखील चर्चेत असते.

| Updated on: Aug 31, 2026 | 4:06 PM
Share
अभिनेत्री कजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. बॉलिवूडपासून दूर असली तरी, काजोल कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील काजोल खास कारणामुळे चर्चे आली आहे.

अभिनेत्री कजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. बॉलिवूडपासून दूर असली तरी, काजोल कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील काजोल खास कारणामुळे चर्चे आली आहे.

1 / 5
 स्वतःचे काही फोटो पोस्ट करत काजोल हिने लोकांच्या स्वभावाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. चाहत्यांनी देखील तिच्या  पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

2 / 5
काळ्या ड्रेसमधील काही क्लासी  आणि रॉयल फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'ज्या लोकांना तर्कापेक्षा प्रसिद्धीची किंवा लक्ष वेधून घेण्याची अधिक गरज असते, त्यांच्याशी मी वाद घालत नाही.', असं लिहिलं आहे.

3 / 5
अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

4 / 5
चाहत्यांमध्ये आजही अभिनेत्रीची क्रेझ दिसून येते. वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही. आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

चाहत्यांमध्ये आजही अभिनेत्रीची क्रेझ दिसून येते. वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही. आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

5 / 5
Follow Us
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर