
बाॅलिवूड अभिनेत्री काजोल हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. काजोल हिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिली आहेत.

तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, अजय देवगण नाही तर बाॅलिवूडच्या एका दुसऱ्याच अभिनेत्यावर काजोल ही जीवापाड प्रेम करायची. त्या अभिनेत्याची एक झलक बघण्यासाठी ती कायमच आतुर असायची.

एक बाॅलिवूड अभिनेता काजोलचे क्रश होता. मात्र, त्यांची लव्ह स्टोरी सक्सेस होऊ शकली नाही. कारण आपल्या मनातील फिलिंग कधीच काजोल त्या अभिनेत्याला बोलू शकली नाही.

विशेष म्हणजे काजोल ज्या बाॅलिवूड अभिनेत्यावर स्वत:पेक्षाही अधिक प्रेम करायची तो अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून अक्षय कुमार हा होता.

अक्षय कुमार याला कधीच आपल्या प्रेमाबद्दल काजोल ही बोलू शकली नाही. काजोल ही अक्षय कुमार याच्यावर किती जास्त प्रेम करायची हे फक्त करण जोहर यालाच माहिती होते. याबद्दल करणनेच खुलासा केला.