AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kanya Pujan : कन्या पूजन करताय? एक चूक पडेल महागात, अन्यथा..

कन्या पूजन येत्या काही दिवसांत घरोघरी केले जाईल. या कन्या पूजनेच्या दिवशी काही चुका करणे टाळले पाहिजे. अन्यथा तुम्हाला नुकसानदायक ठरू शकते.

| Updated on: Oct 16, 2026 | 10:29 AM
Share
कन्या पूजन केल्यानंतर घरात सुख-समृद्धी प्राप्त होते, असा दावा केला जातो. देवी दुर्गेचा आशीर्वादाने आयुष्य समृद्ध होते. परंतु कन्या पूजन दरम्यान काही चुका तुम्हाला महागात पडू शकतात.

कन्या पूजन केल्यानंतर घरात सुख-समृद्धी प्राप्त होते, असा दावा केला जातो. देवी दुर्गेचा आशीर्वादाने आयुष्य समृद्ध होते. परंतु कन्या पूजन दरम्यान काही चुका तुम्हाला महागात पडू शकतात.

1 / 5
शारदीय नवरात्रीचीचा उत्सव 19 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी दसरा, विजयादशमी साजरी केली जाणार आहे.

शारदीय नवरात्रीचीचा उत्सव 19 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी दसरा, विजयादशमी साजरी केली जाणार आहे.

2 / 5
नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजन केले जाते. कन्या पूजनाच्या दिवशी सर्व मुलींना एकसारखी भेटवस्तू दिली जाते.

नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजन केले जाते. कन्या पूजनाच्या दिवशी सर्व मुलींना एकसारखी भेटवस्तू दिली जाते.

3 / 5
कन्या पूजनाच्या दिवशी घरी आलेल्या कन्याले  काळ्या रंगाची भेटवस्तू देणे टाळावे. तसेच महिलांनी चामडं, स्टील, लोखंडाच्या वस्तू देणे टाळाव्यात. या वस्तू दिल्यास शनी, राहू-केतूचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

4 / 5
कन्येला अन्नासाठी जास्त आग्रह करू नये. त्यांच्याशी आदराने वागावे. कन्या पूजन केल्यानंतर तातडीने घरातील फरशी स्वच्छ करू नये. काही वेळेनंतर करता येईल.  टीप -  या लेखातील माहिती खरी असल्याचा आमचा कोणताही दावा नाही. केवळ माहिती म्हणून प्रेक्षकापर्यंत पोहोचवत आहे.

5 / 5
Follow Us
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...