AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baisaran Ghati : एकदा हे फोटो बघा मग समजेल पहलगामच्या बैसरन घाटीला मिनी स्वित्झर्लंड का म्हणतात? जागेच्या प्रेमात पडालं

Baisaran Ghati : काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटलं जातं. इथल्या प्रत्येक जागेचं एक वेगळं सौंदर्य आहे. याच बैसरन वॅलीमध्ये मागच्या वर्षभरापासून सन्नाटा, शांतता पसरली आहे. 22 एप्रिल 2025 रोजी या बैसरन वॅलीत दहशतवादी हल्ला झाला होता.

| Updated on: Apr 22, 2026 | 4:51 PM
Share
 22 एप्रिल 2025 भारतासाठी एक काळा दिवस होता. मागच्यावर्षी याच दिवशी पहलगामला बैसरन घाटी फिरायला गेलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी टार्गेट केलं होतं. सर्वसामान्यांचे प्राण घेतले होते. या हल्ल्याने सगळ्यांनाच हादरवून सोडलेलं. हल्ल्यानंतर बैसरन घाटी सामान्य जनतेसाठी बंद करण्यात आली. ती आजही बंदच आहे.

1 / 5
बैसरन घाटी इतकी सुंदर आहे की, मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं. हल्ला होण्याआधी इथे हजारोंच्या संख्येने पर्यटक यायचे. इथे हिरवंगार मैदान, जंगलं आणि चारही बाजूंना बर्फाच्छादीत डोंगर आहेत.

बैसरन घाटी इतकी सुंदर आहे की, मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं. हल्ला होण्याआधी इथे हजारोंच्या संख्येने पर्यटक यायचे. इथे हिरवंगार मैदान, जंगलं आणि चारही बाजूंना बर्फाच्छादीत डोंगर आहेत.

2 / 5
 या वॅलीत येऊन जणू स्वर्गात आल्यासारखं वाटतं. इथे शांतता इतकी आहे की, परत जावसं वाटत नाही. ही वॅली 8000 फूट उंचीवर आहे. इथे घोड्यांवर बसूनच जाता येतं. तो एक वेगळा अनुभव आहे.

या वॅलीत येऊन जणू स्वर्गात आल्यासारखं वाटतं. इथे शांतता इतकी आहे की, परत जावसं वाटत नाही. ही वॅली 8000 फूट उंचीवर आहे. इथे घोड्यांवर बसूनच जाता येतं. तो एक वेगळा अनुभव आहे.

3 / 5
बैसरन वॅलीमध्ये पिकनिक, फोटोग्राफी, ट्रेकिंग आणि बर्फवृष्टीच्या काळात स्नो एक्टिविटीजचा आनंद घेऊ शकता. कपल्स इथे येऊन शानदार फोटोशूट करतात. मोकळी मैदानं आणि डोंगरांचं बॅकग्राऊंडमुळे हा एक रोमँटिक डेस्टिनेशन स्पॉट बनतो.

4 / 5
पहलगाम पासून बैसरन 5 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला पोनी राइड किंवा ट्रॅक करुनचं यावं लागतं. इथे जोरबिंग आणि जिप-लायनिंग सारख्या एक्टिविटी सुद्धा आहेत.

पहलगाम पासून बैसरन 5 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला पोनी राइड किंवा ट्रॅक करुनचं यावं लागतं. इथे जोरबिंग आणि जिप-लायनिंग सारख्या एक्टिविटी सुद्धा आहेत.

5 / 5
Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...