AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khushi Kapoor : वेदांग रैनासोबत ब्रेकअपनंतर खुशी कपूरच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एंट्री ! बालपणीच्या मित्रासोबत पुन्हा जुळल्या प्रेमाच्या तारा? कोण आहे तो ?

खुशी कपूरने 'द आर्चीज'मधून पदार्पण करत फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले. वेदांग रैनासोबत तिचे नाते चर्चेत होते, पण त्यांचा ब्रेकअप झाला. या कठीण काळातून सावरल्यावर आता खुशीला पुन्हा प्रेम मिळाल्याची चर्चा आहे.

| Updated on: Sep 02, 2026 | 6:14 PM
Share
चित्रपट दिग्दर्शक बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर हिने तिच्या मोठ्या बहिणीच्या जान्हवीच्या पावलावर पाऊल ठेवत फिल्मी दुनियेत पदार्पण केलं. 'द आर्चीज' मधून डेब्यु करत तिने फिल्मी करिअरची सुरूवात केली. याचदरम्यान तिची लव्ह-लाईफही सुरू झाली . तिने तिचा को-स्टार आणि अभिनेता वेदांग रैनाला डेट करण्यास सुरूवात केली. दोघांचं नातं बरंच चर्चेत होतं, मात्र काही काळीने दोघांमध्ये बिनसलं आणि त्यांचं ब्रेकअप झालं.

1 / 5
वेदांगशी नात मोडल्यावर खुशी बराच काळ सिंगल होती, मात्र आता तिला पुन्हा प्रेम मिळाल्याचं दिसतंय. अभिनेत्री खुशी आता तिच्या लहानपणीचा मित्र आणि एक्स बॉयफ्रेंडल आकाश मेहता याला पुन्हा डेट करत ाहे. मात्र यापुढे कोणत्याही अभिनेत्याला पुन्हा डेट न करण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

2 / 5
एका रिपोर्टनुसार, खुशी आणि वेदांग रैना जवळपास 2 वर्ष रिलेशनमध्ये होते, मात्र याच वर्षी त्यांचं ब्रेकअप झालं. हे नातं मोडल्यावरचा काळ खुशीसाठी खूप कठीण होता. त्यातून बाहेर पडायला, मूव्ह ऑन करायाला तिला बराच वेळ लागला. तर वेदांग रैना हा एकामागोमाग एक अशा अनेक प्रोजेक्ट्समधून, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याला 'जिगरा' आणि 'मैं वापस आऊंगा' अशा एकाहून एक सरस चित्रपटात काम मिळालं.

3 / 5
आता खुशीला पुन्हा प्रेम मिळालं असून ती बालपणीचा मित्र आकाशा याला डेट करत्ये असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे खुशीचे अनेक जवळचे मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्यही आकाशला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. त्या लिस्टमध्ये जाह्नवी कपूर, अनन्या पांडे, ओरी, अर्जुन कपूर, अंशुला कपूर, शिखर पहाड़िया, नव्या नवेली नंदा आणि शनाया कपूर यांचा समावेश आहे.

4 / 5
खुशी कपूर सध्या आगामी प्रोजेक्टच्या तयारीत आहे. तिची आई, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या  'मॉम' चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये खुशी दिसणार आहे. करिश्मा तन्नाही यात लीड रोलमध्ये असेल असं बोललं जात आहे.

5 / 5
Follow Us
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल

भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या...
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... शहांचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब