AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amruta Fadanvis : अमृता फडणवीस यांचं शिक्षण माहीत आहे का ? या टॉप संस्थेमध्ये शिकल्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एवढीच अमृता फडणवीस यांची ओळख नाही. एका राजकारण्याची पत्नी एवढीच ओळख मर्यादित न ठेवता, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. त्या यशस्वी बँकर तर आहेतच, त्याशिवाय अभिनेत्री, गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून देखील सक्रिय असतात.

| Updated on: Oct 06, 2025 | 12:12 PM
Share
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृता फडणवीस यांचा संगीत क्षेत्रातही चांगला प्रभाव आहे. त्यांनी शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण घेतले आहे आणि 'संघर्ष यात्रा' या मराठी चित्रपटातून त्यांच्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली.

1 / 5
अमृता फडणवीस केवळ सौंदर्य आणि करिअरच्या बाबतीतच नव्हे तर शिक्षणातही खूप तेजस्वी होत्या. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण नागपूरच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून पूर्ण केले.

अमृता फडणवीस केवळ सौंदर्य आणि करिअरच्या बाबतीतच नव्हे तर शिक्षणातही खूप तेजस्वी होत्या. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण नागपूरच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून पूर्ण केले.

2 / 5
त्यानंतर त्यांनी नागपूरच्या जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून बॅचलर पदवी मिळवली. फायनान्समध्ये एमबीए केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी पुण्यातील सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून टॅक्सेशन लॉचा अभ्यास केला.

3 / 5
अमृता फडणवीस केवळ त्यांच्या करिअर आणि अभ्यासातच सक्रिय नसतात, तर त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही खूप रस असतो. त्या सतत कार्यरत असतात.

अमृता फडणवीस केवळ त्यांच्या करिअर आणि अभ्यासातच सक्रिय नसतात, तर त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही खूप रस असतो. त्या सतत कार्यरत असतात.

4 / 5
अमृता फडणवीस या अनेक सामाजिक मोहिमांमध्ये भाग घेतात, तसेच महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी काम करत असतात. एवढंच नव्हे तर त्या संगीत आणि कला क्षेत्रातील नवीन प्रतिभांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील काम करत असतात.

5 / 5
Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...