चहाप्रेमींसाठी वाईट बातमी ! संध्याकाळचा चहा पिणे सोडा, अन्यथा…
आपल्यापैकी बहुतांश लोक हे चहाप्रेमी असतील. सकाळी उठल्यावर चहाचा घोट प्यायल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. पण याच चहाबद्दल अनेक कन्फ्युजन्सही आहेत. विनासाखरेचा , विनादुधाचा चहा प्यावा की नाही, यावरूनही चर्चा सुरू असते. पण संध्याकाळी दुधाचा चहा पिणाऱ्या लोकांना आरोग्य तज्ज्ञांनी सावध केले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
