AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेनचा नंबर विसरा, रंगावरून ओळखा कोणती गाडी सर्वात सुरक्षित? एका नजरेत…

भारतीय रेल्वेच्या डब्यांचे रंग केवळ सौंदर्यासाठी नसून त्यामागे मोठा इतिहास आहे. लाल, निळ्या आणि पांढऱ्या ट्रेनची माहिती जाणून घ्या.

| Updated on: Apr 13, 2026 | 3:09 PM
Share
आपण लहानपणी रेल्वे स्टेशनवर उभे राहून रंगीबेरंगी ट्रेन पाहताना अनेकदा मनात कुतूहल निर्माण व्हायचे. या रंगीबेरंगी ट्रेनचे रंग वेगवेळे का असतात असा प्रश्न तेव्हा हमखास पडायचा. पण त्याचे उत्तर कोणाकडेच नसायचे. आज आपण त्याचे उत्तर जाणून घेऊया.

1 / 6
भारतीय रेल्वेच्या डब्यांचे हे विविध रंग केवळ सौंदर्यासाठी नाहीत, तर त्यामागे प्रवास सुरक्षा, वेग आणि प्रगत अभियांत्रिकीची रंजक रहस्ये दडलेली असतात.  त्यामुळे आता तुम्ही ट्रेनचे तिकीट तपासण्यापूर्वी केवळ तिचा रंग पाहूनही तिच्यातील सोयीसुविधांचा अंदाज लावू शकता.

2 / 6
बहुतेक निळ्या रंगाच्या ट्रेन्स या इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) द्वारे निर्मित आहेत. हे डबे लोखंडाचे बनलेले असून यात पारंपारिक एअर ब्रेक प्रणाली वापरली जाते. या गाड्यांचा कमाल वेग ताशी ११० किमी इतका असतो. अनेक दशकांपासून भारतीय रेल्वेची मुख्य धुरा सांभाळणाऱ्या या रेल्वेतून आपण अनेकदा प्रवास केला असेल.

3 / 6
अनेक लाल किंवा मरून रंगाचे डबे असणाऱ्या ट्रेन या जर्मन तंत्रज्ञानावर आधारित 'लिंके हॉफमन बुश' (LHB) कोचेस आहेत. हे डबे वजनाला हलक्या पण मजबूत स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असतात.

अनेक लाल किंवा मरून रंगाचे डबे असणाऱ्या ट्रेन या जर्मन तंत्रज्ञानावर आधारित 'लिंके हॉफमन बुश' (LHB) कोचेस आहेत. हे डबे वजनाला हलक्या पण मजबूत स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असतात.

4 / 6
यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अपघात झाल्यास हे डबे एकमेकांवर चढत नाहीत, ज्यामुळे जीवितहानीचे प्रमाण कमी होते. या ट्रेन्स ताशी १६० किमी वेगाने धावू शकतात. यात आधुनिक डिस्क ब्रेक प्रणाली असते.

यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अपघात झाल्यास हे डबे एकमेकांवर चढत नाहीत, ज्यामुळे जीवितहानीचे प्रमाण कमी होते. या ट्रेन्स ताशी १६० किमी वेगाने धावू शकतात. यात आधुनिक डिस्क ब्रेक प्रणाली असते.

5 / 6
वंदे भारतसारख्या गाड्यांचा पांढरा रंग हा भारताच्या प्रगत तंत्रज्ञानाचे प्रतीक आहे. या स्वयंचलित गाड्या असल्याने त्यांना वेगळ्या इंजिनची गरज नसते. संपूर्ण ट्रेनच इंजिनप्रमाणे काम करते. यातील स्वयंचलित दरवाजे, जीपीएस ट्रॅकिंग आणि आरामदायी रोटेटिंग सीट्स यांसारखी प्रिमियम वैशिष्ट्ये असतात.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...