Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांचा शेवटचा चित्रपट कोणता? ‘ही’ छोटी भूमिका ठरली होती चित्रपटातील टर्निंग पॉइंट
मराठी सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते आजही उत्सुक असतात. तुम्हाला माहिती आहे का, त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता होता? त्यातील त्यांची भूमिका कोणती होती?
1 / 5

मराठी सिनेसृष्टी ही अप्रतिम कलाकार, उत्कृष्ट अभिनयाची खाण आहे.या कलाकारांपैकी एक लक्ष्मीकांत बेर्डे त्यांचा सिनेप्रवास हा सर्वांनाच जाणून घ्यावासा वाटतो.
2 / 5
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या सीने कारकिर्दीत अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यांनी तब्बल १५० ते १८५ चित्रपटांमध्ये काम केले आहे.
3 / 5
त्यांच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत झपाटलेला, अशी ही बनवा बनवी, धूम धडाका, हम आपेक है कोन अशा अनेक चित्र चित्रपटांची नावे आहेत.
4 / 5
ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अखेरचा चित्रपट 'पछाडलेला' हा ठरला. हा सिनेमा 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांची लहानशी भूमिका होती.
5 / 5
या चित्रपटात अनेक बडे कलाकार होते मात्र लक्ष्मीकांत बेर्डेंची लहानशी भूमिका चित्रपटाचा टर्निंग पोईट ठरते.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us