निरोगी आरोग्यासाठी गायीचे दूध फायदेशीर की म्हशीचे, जाणून घ्या अत्यंत महत्वाची माहिती 

जवळपास लोकांची सकाळची सुरूवात ही दुधाने होते. मात्र, काही लोक गायीचे दूध पितात तर काही म्हशीचे. आपल्या आरोग्यासाठी नेमके कोणते दूध फायदेशीर असते, असा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर मग जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते दूध फायदेशीर आहे.

| Updated on: Aug 23, 2025 | 3:40 PM
1 / 5
अनेक जणांनी सकाळी ही गायीच्या किंवा म्हशीच्या दुधाने होते. मुळात म्हणजे घरातील लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण दूध पितात. दूध हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दुधामुळे अनेक आजार कायमच दूर होतात. 

2 / 5
अनेकांना प्रश्न पडतो की, निरोगी राहण्यासाठी गायीचे दूध फायदेशीर की म्हैशीचे? चला तर आज तुम्हाला तुमच्या या प्रश्नाला उत्तर मिळणार आहे. 

3 / 5
मुळात म्हणजे गायीचे दूध पचण्यासाठी अत्यंत हलके असते. जर तुम्हाला पचणाच्या काही समस्या असतील तर तुम्ही तुमच्या आहारात गायीच्या दुधाचा समावेश करावा. 

4 / 5
गायीच्या दुखाच्या तुलनेत म्हशीच्या दुधात अधिक खनिज असतात, जे आपलया आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. यासोबतच मूत्रपिंड आणि पचण्यासंबंधित समस्या दूर होते. 

5 / 5
 दूध म्हशीचे असो किंवा गायीचे आपल्या शरीराला त्यामधून अनेक पोषक तत्वे मिळतात. म्हणून दोन्ही दूध फायदेशीर आहेत आणि दोन्हीचा पण तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता. 