Healthy Drink : मेथी आणि ओव्याचे खास पेय शरीरासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल सविस्तर!

वजन वाढण्याची समस्या, अपचन, हाडांचे दुखणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मेथी आणि ओव्याचे खास पेय अत्यंत फायदेशीर आहे. हे खास पेय आपण दररोज पिले तर वाढलेले वजन झटपट कमी होण्यास मदत होते. हे खास पेय बनवण्यासाठी तुम्हाला 1 टेबलस्पून मेथी, 1 टेबलस्पून ओवा आणि पाणी लागेल.

1/5
वजन वाढण्याची समस्या, अपचन, हाडांचे दुखणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मेथी आणि ओव्याचे खास पेय अत्यंत फायदेशीर आहे. हे खास पेय आपण दररोज पिले तर वाढलेले वजन झटपट कमी होण्यास मदत होते.

2/5
हे खास पेय बनवण्यासाठी तुम्हाला 1 टेबलस्पून मेथी, 1 टेबलस्पून ओवा आणि पाणी लागेल. एक ग्लास पाण्यात मेथी आणि ओवा टाका. हे मिश्रण रात्रभर तसेच ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पेय गाळून सेवन करा.

3/5
ओवा आणि मेथी दोन्ही पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. हे पेय पचनास मदत करते. हे बद्धकोष्ठता, अपचन आणि सूज यांसारख्या पाचन समस्या दूर करण्यास मदत करते.

4/5
मेथी आणि ओवा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे.

5/5
हे खास पेय आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने आपली त्वचा देखील तजेलदार होण्यास मदत मिळते. टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI