Skin Care Tips : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती नाईट पॅक फायदेशीर, जाणून घ्या याबद्दल अधिक!
टोमॅटो आणि लिंबू मास्क आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. टोमॅटो मॅश करा आणि त्यात दोन चमचे लिंबू घाला. ही पेस्ट नीट मिसळा आणि तुमच्या मानेवर आणि त्वचेवर लावा. वीस मिनिटांनी थंड पाण्याने धुवा आणि चमकदार त्वचा मिळवा. लिंबू टॅनिंग दूर करण्यास मदत करते. कारण त्यात ब्लीचिंग गुणधर्म असतात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
