AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 4 फेसपॅक चेहऱ्याला लावा, वाचा!

चेहरा सुंदर दिसण्यासाठी नेहमीच बाजारातील महागडे उत्पादने वापरून फायदा होत नाही. सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय नेहमी केले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण गुलाब पाकळ्या आणि मधाचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावू शकता. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्याबरोबरच मुलायम आणि गुलाबी देखील होते.

| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 11:21 AM
Share
चेहरा सुंदर दिसण्यासाठी नेहमीच बाजारातील महागडे उत्पादने वापरून फायदा होत नाही. सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय नेहमी केले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते.

1 / 5
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण गुलाब पाकळ्या आणि मधाचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावू शकता. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्याबरोबरच मुलायम आणि गुलाबी देखील होते. गुलाब पाकळ्यांची पेस्ट आणि मध मिक्स करून चेहऱ्याला लावा.

2 / 5
मसूरची डाळ रात्री पाण्यात भिजवा आणि सकाळी त्याची पेस्ट तयार करा. त्या पेस्टमध्ये बेसन पीठ आणि मध मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळपटपणा दूर होण्यास मदत होते. मात्र, ही पेस्ट तयार केल्यानंतर जास्त वेळ ठेऊ नका. लगेचच चेहऱ्याला लावा.

3 / 5
दोन चमचे दही, एक चमचा बेसन पीठ, एक चिमूटभर हळद आणि एक चमचा टोमॅटोचा रस एकत्र घाला आणि 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. ही पेस्ट लावल्याने आपल्या चेहऱ्यावरील टॅन निघून जाण्यास मदत होते.

4 / 5
चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण बेसन पीठामध्ये हळद मिक्स करून पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होईल.

चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण बेसन पीठामध्ये हळद मिक्स करून पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होईल.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...