Health Tips: रेड, व्हाईट, ब्लॅक आणि ब्राऊन तांदळामध्ये कोणता तांदूळ अधिक चांगला?; वाचाच!

आजकाल लोक आरोग्याबद्दल खूप जागरूक आहेत. विशेषतः ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा मधुमेहाचे रुग्ण आहेत. आपल्या सर्वांच्या घरात भात बनवला जातो. परंतु अलीकडच्या काळात, आरोग्याबाबत जागरूक लोकांनी पांढऱ्या तांदळाऐवजी बाउन राइस खाण्यावर जास्त भर दिला आहे.

| Updated on: Aug 09, 2021 | 11:07 AM
आजकाल लोक आरोग्याबद्दल खूप जागरूक आहेत. विशेषतः ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा मधुमेहाचे रुग्ण आहेत. आपल्या सर्वांच्या घरात भात बनवला जातो. परंतु अलीकडच्या काळात, आरोग्याबाबत जागरूक लोकांनी पांढऱ्या तांदळाऐवजी बाउन राइस खाण्यावर जास्त भर दिला आहे. अलीकडेच बाजारात लाल, ब्राउन, पांढरा आणि काळ्या रंगाचा तांदूळ उपलब्ध आहे. त्यांचा रंग पोषक घटकांवर अवलंबून असतो.

1 / 5
ब्राउन राइसमध्ये कोंडा आणि अंकुर असतात. त्यातून फक्त भुसी काढली जाते. ते पांढऱ्या तांदळापेक्षा अधिक पौष्टिक असतात. यात फ्लेव्होनॉइड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे आपल्याला निरोगी आणि रोगमुक्त ठेवतात. ब्राऊन राईसमध्ये पांढऱ्या तांदळाप्रमाणेच कॅलरी आणि कार्ब्स असतात. तथापि, त्यात प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे.

2 / 5
काळ्या तांदळाला जांभळा भात असेही म्हणतात. त्याच्या कोंडामध्ये असलेल्या फायटोकेमिकल्समुळे रंग काळा आहे. तांदळाची ही विविधता प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, काळा तांदूळ सर्व प्रकारच्या अँटी-ऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी आहे. अँटीऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सचे नुकसान कमी करतात, ज्यामुळे गंभीर रोगांचा धोका कमी होतो.

3 / 5
लाल तांदळामध्ये अँथोसायनिन नावाचे अँटी-ऑक्सिडंट असते. जे तांदळाला लाल रंग देण्याचे काम करते. यात लोहाचे प्रमाण चांगले असते. जे दाह आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते. ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांच्यासाठी हा भात फायदेशीर आहे. कारण ते पचायला वेळ लागतो. ते खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही आणि पोट देखील दीर्घकाळ भरलेले राहते. यामध्ये फायबर, प्रोटीनसह अनेक पौष्टिक घटक असतात.

4 / 5
तांदळाच्या या पद्धतीमुळे उजळेल तुमचे नशीब

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.