AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coconut Benefits : नारळाचे पाणी केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर!

नारळामध्ये अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. जे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात. यामुळे पुरळ, सेल्युलाईट, फॉलिक्युलिटिस इत्यादी त्वचेचे संक्रमण टाळता येते. नारळ त्याच्या टोनिंग गुणधर्मांसाठी ओळखले जाते. नारळ त्वचेचे छिद्र कमी करण्यास मदत करते.

| Edited By: | Updated on: Sep 04, 2021 | 10:19 AM
Share
त्वचेचे संक्रमण - नारळामध्ये अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. जे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात. यामुळे पुरळ, सेल्युलाईट, फॉलिक्युलिटिस इत्यादी त्वचेचे संक्रमण टाळता येते. नारळ त्याच्या टोनिंग गुणधर्मांसाठी ओळखले जाते. नारळ त्वचेचे छिद्र कमी करण्यास मदत करते.

1 / 5
नैसर्गिक मॉइश्चरायझर - नारळाचे तेल नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते, कारण ते तुमच्या त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते आणि त्वचेला पोषण देते.

नैसर्गिक मॉइश्चरायझर - नारळाचे तेल नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते, कारण ते तुमच्या त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते आणि त्वचेला पोषण देते.

2 / 5
मेकअप रिमूव्हर - नारळाचे दूध मेकअप रिमूव्हर म्हणून वापरले जाऊ शकते. हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. दुधात असलेले फॅटी अॅसिड मेकअप काढून टाकण्यास मदत करते. हे त्वचेला पोषण देते.

मेकअप रिमूव्हर - नारळाचे दूध मेकअप रिमूव्हर म्हणून वापरले जाऊ शकते. हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. दुधात असलेले फॅटी अॅसिड मेकअप काढून टाकण्यास मदत करते. हे त्वचेला पोषण देते.

3 / 5
त्वचेला आराम मिळतो - गरम आणि दमट हवामानामुळे अनेकदा सनबर्न होतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्वचेला आराम देण्यासाठी नारळाचे दूध वापरू शकता. त्यात असलेले शीतकरण गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर असतात.

त्वचेला आराम मिळतो - गरम आणि दमट हवामानामुळे अनेकदा सनबर्न होतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्वचेला आराम देण्यासाठी नारळाचे दूध वापरू शकता. त्यात असलेले शीतकरण गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर असतात.

4 / 5
चेहऱ्यावरील मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी नारळाचे तेल खूप फायदेशीर आहे. मुरुमावर नारळाचे तेल लावावे लागेल. ज्यानंतर चेहऱ्यावरील मुरूम जाण्यास मदत होईल.

चेहऱ्यावरील मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी नारळाचे तेल खूप फायदेशीर आहे. मुरुमावर नारळाचे तेल लावावे लागेल. ज्यानंतर चेहऱ्यावरील मुरूम जाण्यास मदत होईल.

5 / 5
Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा