AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी ताक आणि सब्जाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर!

उन्हाळ्यामध्ये झटपट वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी सब्जा आणि ताक अत्यंत फायदेशीर आहे. रात्री भिजवलेल्या सब्जाची पेस्ट तयार करा आणि ताकामध्ये मिक्स करून दुपारी प्या. यामुळे आपले वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. सब्जामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्व तुम्हाला आतून मजबूत बनवण्याचे काम करतात. त्याचे नियमित सेवन करण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.

| Edited By: | Updated on: Apr 12, 2022 | 9:22 AM
Share
उन्हाळ्यामध्ये झटपट वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी सब्जा आणि ताक अत्यंत फायदेशीर आहे. रात्री भिजवलेल्या सब्जाची पेस्ट तयार करा आणि ताकामध्ये मिक्स करून दुपारी प्या. यामुळे आपले वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.

1 / 5
सब्जामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्व तुम्हाला आतून मजबूत बनवण्याचे काम करतात. त्याचे नियमित सेवन करण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. विशेष म्हणजे सब्जा आणि ताक एकत्र आहारात घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.

2 / 5
हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही ओमेगा -3 फॅटी अॅसिड आणि लोहाने समृद्ध सब्जा आणि ताक आहारात घेतले पाहिजे. रक्तदाबाची समस्या कमी करण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस हे दोन्ही एकत्र घेणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

3 / 5
हाडे मजबूत करण्यासाठी आपल्या शरीराला कॅल्शियम आवश्यक आहे. सब्जा आणि ताकामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते. आजकाल लोकांची हाडे कमकुवत झाली आहेत आणि समस्या वाढतात. ताक आणि सब्जाचे सेवन केल्याने या समस्या दूर होऊ शकतात.

4 / 5
जर तुम्हाला शरीरात जळजळ होण्याची समस्या असेल, तर तुम्ही सब्जा आणि ताकाचे सेवन करायला हवे. हे दोन पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरातील सूज काही दिवसातच निघून जाऊ शकते. (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे, टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली