Amritsar Famous Dishes : ‘या’ 5 स्वादिष्ट अमृतसरी डिशेस तुम्ही नक्की ट्राय करा!
अमृतसरी कुलचा - तुम्ही लोकप्रिय अमृतसरी कुलचा बद्दल ऐकले असेलच. मात्र, अमृतसरमध्ये कुलच्याला चुर चुर नान असेही म्हणतात. ही खास डिश अमृतसरमध्ये नाश्ता म्हणून दिली जाते. तुम्ही या प्रसिद्ध डिशच्या आलू कुलचा, मसाला कुलचा किंवा पनीर प्रकारांचा आनंद घेऊ शकता. ते सहसा चणे किंवा मसालेदार हरभरा ग्रेव्ही बरोबर दिले जाते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
ग्रीन टी कोणत्या लोकांनी पिऊ नये ? काय होतात परिणाम...
पुतिन यांच्या रशियामध्ये एकूण हिंदू किती आहेत?
जगातील सर्वाधिक सिंह कोणत्या देशात?
जगातील सर्वात खारट समुद्र कोणता माहितीये?
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने शेअर केले लग्नाचे फोटो... लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव !
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
