Travel Special : युरोप फिरण्याचा प्लान करताय? मग ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या!

संपूर्ण युरोप फिरण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, युरोप सहल खूप महाग असल्यामुळे ते बऱ्याच वेळा स्वप्नच राहून जाते. पण तुम्हाला माहित आहे का? की, युरोपमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये प्रवास करू शकता. आम्ही तुम्हाला युरोपमधील काही स्वस्त ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.

1/5

2/5
या यादीमध्ये युक्रेनच्या कीवचा समावेश आहे. जर तुम्ही इथे फिरायला गेलात तर तुमच्या बजेटमध्ये फक्त 1086 रुपये प्रतिदिन खर्च होतील. तुम्हाला येथे जेवणासाठी देखील जास्त पैसे लागणा नाहीत. साधारण 290 रुपयांमध्ये तुम्हाला जेवणही मिळेल.

3/5
पोलंडची काराकोची फाफी सुंदर आहे. येथे बजेट 1479 रुपये प्रतिदिन असेल. येथे लोकल प्रवास 100 रुपयांच्या आसपास आहे. जेवण आणि राहण्याची व्यवस्थाही बजेटमध्ये आहे.

4/5
1800 रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही बल्गेरियाच्या सोफियालाही भेट देऊ शकता. इथे राहण्यासाठी 500 रुपये मोजावे लागतील.

5/5
हंगरी बुडापेस्ट हे पाहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे दररोज सुमारे 1975 रुपये खर्च येईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI