AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिशा पाटनी हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा; चाहत्यांच्या नजरा हटता हटेना

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दिशा कायम नव्या लूकमध्ये हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूट करत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिशा हिची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Feb 06, 2024 | 3:02 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या फिटनेस आणि वर्कआउटमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या फिटनेस आणि वर्कआउटमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

1 / 5
दिशा पाटनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दिशाचे फोटो पोस्ट होताच व्हायरल होतात.

दिशा पाटनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दिशाचे फोटो पोस्ट होताच व्हायरल होतात.

2 / 5
दिशा पाटनी  हिच्या चाहत्यांची संख्या देखील  फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

दिशा पाटनी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

3 / 5
आता देखील सर्वत्र फक्त आणि फक्त दिशा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

आता देखील सर्वत्र फक्त आणि फक्त दिशा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

4 / 5
दिशा फक्त तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री कायम चर्चेत असते.

दिशा फक्त तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री कायम चर्चेत असते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...