Skin Care Tips : हिवाळ्यात चेहऱ्याची चमक नाहीशी झाली असेल तर ‘हे’ 5 उपाय अत्यंत फायदेशीर!
त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा त्वचेला मसाज करा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. तसेच, आठवड्यातून एक किंवा दोनदा तांदळाचा पॅक वापरा. ते बनवण्यासाठी एक चमचा तांदळाच्या पावडरमध्ये दूध, मध घालून चांगले मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
दिवाळीसाठी करिश्माचा क्लासी लूक ठरेल परफेक्ट, फोटो पाहून म्हणाल...
मुघल बादशहा महिलांसोबत कोणते खेळ खेळायचे? जाणून घ्या रंजक इतिहास
महिलांची घड्याळं पुरुषांच्या घड्याळांपेक्षा लहान का असतात? जाणून घ्या कारण
मराठी अभिनेत्रीचा गुजराती अंदाज, घागरा-चोळीमध्ये खुललं सौंदर्य
77 हजारांची ही बाईक घेण्यासाठी शोरुममध्ये प्रचंड गर्दी, ठरली नंबर 1
पारंपरिक लूकमध्ये फुलून दिसतंय मलायकाचं सौंदर्य, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
