AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin care : नखांजवळील त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

नखांभोवती जळजळ होत असेल तर बोटांवर दिवसातून तीन ते चार वेळा खोबरेल तेल लावा. असे केल्याने त्वचेमध्ये आर्द्रता टिकून राहते आणि क्युटिकल्स तयार होत नाहीत. तुम्हाला हवे असल्यास, नखांच्या त्वचेसाठी क्यूटिकल ऑइल बनवण्यासाठी तुम्ही व्हॅसलीनमध्ये तेल मिसळू शकता.

| Updated on: Feb 04, 2022 | 6:29 AM
Share
नखांभोवती जळजळ होत असेल तर बोटांवर दिवसातून तीन ते चार वेळा खोबरेल तेल लावा. असे केल्याने त्वचेमध्ये आर्द्रता टिकून राहते आणि क्युटिकल्स तयार होत नाहीत.

नखांभोवती जळजळ होत असेल तर बोटांवर दिवसातून तीन ते चार वेळा खोबरेल तेल लावा. असे केल्याने त्वचेमध्ये आर्द्रता टिकून राहते आणि क्युटिकल्स तयार होत नाहीत.

1 / 5
तुम्हाला हवे असल्यास, नखांच्या त्वचेसाठी क्यूटिकल ऑइल बनवण्यासाठी तुम्ही व्हॅसलीनमध्ये तेल मिसळू शकता. यासाठी व्हॅसलीन घ्या आणि त्यात आवश्यक तेलाचे काही थेंब टाका. आता दिवसातून तीन ते चार वेळा बोटांवर लावा.

2 / 5
ऑलिव्ह ऑईल नखांजवळील त्वचा मुलायम बनवण्यासाठी चांगले मानले जाते. नारळाचे तेल ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी नखांवर लावा.

ऑलिव्ह ऑईल नखांजवळील त्वचा मुलायम बनवण्यासाठी चांगले मानले जाते. नारळाचे तेल ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी नखांवर लावा.

3 / 5
नखे निरोगी ठेवण्यासाठी तिळाचे तेल वापरा. तिळाच्या तेलात खोबरेल तेलाचे काही थेंब मिसळा आणि काही मिनिटे बोटांवर मसाज करा.

नखे निरोगी ठेवण्यासाठी तिळाचे तेल वापरा. तिळाच्या तेलात खोबरेल तेलाचे काही थेंब मिसळा आणि काही मिनिटे बोटांवर मसाज करा.

4 / 5
व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळून नखांच्या आसपासच्या त्वचेवरही लावा. हे मिश्रण नखांवर लावा आणि 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. यामुळे नखांची त्वचा मऊ होईल.

व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळून नखांच्या आसपासच्या त्वचेवरही लावा. हे मिश्रण नखांवर लावा आणि 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. यामुळे नखांची त्वचा मऊ होईल.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली