AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तराखंडमध्ये ‘मिनी स्वित्झर्लंड’ अस्तित्वात, या खास हिल स्टेशनला एकदा नक्कीच भेट द्या

उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेल्या चोपता नावाच्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत. हे एक अत्यंत खास ठिकाण आहे. येथे गेल्यावर आपल्याला स्वित्झर्लंड गेल्यासारखेच वाटते. जरी हे ठिकाण त्याच्या सुंदर दृश्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. परंतु ते आणखी एका कारणासाठी खास आहे. असे मानले जाते की येथे जगातील सर्वात उंच शिव मंदिर अस्तित्वात आहे.

| Edited By: | Updated on: Aug 25, 2022 | 6:20 AM
Share
उत्तराखंडमधील खास हिल स्टेशनला 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणतात. अनोखे जग असलेल्या या सुंदर ठिकाणी भेट देण्याची एक वेगळीच मजा आहे. आपण आयुष्यामध्ये किमान एक वेळ तरी याठिकाणी नक्कीच भेट द्यायला हवी.

उत्तराखंडमधील खास हिल स्टेशनला 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणतात. अनोखे जग असलेल्या या सुंदर ठिकाणी भेट देण्याची एक वेगळीच मजा आहे. आपण आयुष्यामध्ये किमान एक वेळ तरी याठिकाणी नक्कीच भेट द्यायला हवी.

1 / 5
चोपताला अनेक कारणांमुळे मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाते, त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील बर्फाच्छादित पर्वत. हिवाळ्यात, हे ठिकाण बर्फाच्या थरांनी झाकलेले असते आणि या काळात ते कोणत्याही परदेशी ठिकाणापेक्षा कमी दिसत नाही.

2 / 5
उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेल्या चोपता नावाच्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत. हे एक अत्यंत खास ठिकाण आहे. येथे गेल्यावर आपल्याला स्वित्झर्लंड गेल्यासारखेच वाटते.

उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेल्या चोपता नावाच्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत. हे एक अत्यंत खास ठिकाण आहे. येथे गेल्यावर आपल्याला स्वित्झर्लंड गेल्यासारखेच वाटते.

3 / 5
जरी हे ठिकाण त्याच्या सुंदर दृश्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. परंतु ते आणखी एका कारणासाठी खास आहे. असे मानले जाते की येथे जगातील सर्वात उंच शिव मंदिर अस्तित्वात आहे.

जरी हे ठिकाण त्याच्या सुंदर दृश्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. परंतु ते आणखी एका कारणासाठी खास आहे. असे मानले जाते की येथे जगातील सर्वात उंच शिव मंदिर अस्तित्वात आहे.

4 / 5
तुम्ही येथे ट्रॅकिंग करू शकता. येथील चंद्रशिला ट्रेक खूप प्रसिद्ध आहे. ट्रेकिंग दरम्यान पाचचुली, नंदा देवी अशी शिखरे पाहता येतात. या खास ठिकाणी तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या.

तुम्ही येथे ट्रॅकिंग करू शकता. येथील चंद्रशिला ट्रेक खूप प्रसिद्ध आहे. ट्रेकिंग दरम्यान पाचचुली, नंदा देवी अशी शिखरे पाहता येतात. या खास ठिकाणी तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या.

5 / 5
Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा