Health Care : ‘या’ 5 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजार वाचा सविस्तर!

बऱ्याचवेळा आपण बघितले असेल की, शुल्लक गोष्टींवर काही लोक चिडतात. विशेष म्हणजे हे वारंवार घडते. त्यामुळे स्वभाव चिडचिडा होतो. मात्र, याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. कारण हे मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करते. जर तुम्हाला काही छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होत असेल तर एखाद्या विशेषज्ञचा सल्ला नक्की घ्या.

| Updated on: Dec 03, 2021 | 8:29 AM

1 / 5
जर तुम्हाला ताप वारंवार येत असेल तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका. वारंवार ताप येत असेल तर ही चिंतेची बाब आहे.

2 / 5
बऱ्याच लोकांना बाराही महिने खोकल्याची समस्या असते. सततचा खोकला, खोकल्याबरोबर वजन कमी होणे, हलका ताप येणे इत्यादी बाबतीत तज्ञांचा सल्ला घ्यावा.

3 / 5
अनेकदा आपण ऐकतो की, कुठलाही व्यायाम किंवा डाएट न करता वजन कमी होत आहे. पण ही बाब चांगली नसून अचानक वजन कमी होणे हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

4 / 5
डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. मात्र, जर कधी-कधी डोके दुखत असेल तर. काही लोकांचे सारखेच डोके दुखत असते. याकडे देखील दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. आपण वेळीच याबाबत डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.