AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : चरबी कमी करण्यासाठी रोज सकाळी व्यायामाला जाण्यापूर्वी हे खास पेय प्या आणि झटपट वजन कमी करा!

वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते नेहमीच व्यायाम करायला जाण्याच्या अगोदर काही खास पेयांचे सेवन करायला हवे. हे पेय आपले वाढलेले वजन झटपट कमी करण्यास मदत करतात. ही पेय नेमकी कोणतही आहेत. याबद्दल जाणून घेऊयात. निरोगी शरीर राखण्यासाठी आणि झटपट वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे.

| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 12:03 PM
Share
वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते नेहमीच व्यायाम करायला जाण्याच्या अगोदर काही खास पेयांचे सेवन करायला हवे. हे पेय आपले वाढलेले वजन झटपट कमी करण्यास मदत करतात. ही पेय नेमकी कोणतही आहेत. याबद्दल जाणून घेऊयात.

1 / 5
निरोगी शरीर राखण्यासाठी आणि झटपट वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे. रोज सकाळी ग्रीन टी प्या आणि वजन कमी करा. ग्रीन टी आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

निरोगी शरीर राखण्यासाठी आणि झटपट वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे. रोज सकाळी ग्रीन टी प्या आणि वजन कमी करा. ग्रीन टी आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

2 / 5
पोटाच्या सर्व समस्या आणि चरबी कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे ओवा पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते पाणी गरम करून प्या.

पोटाच्या सर्व समस्या आणि चरबी कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे ओवा पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते पाणी गरम करून प्या.

3 / 5
बडीशेपचे पाणी पोटाच्या सर्व समस्या आणि चरबी दूर करते. बडीशेप भिजवलेले पाणी प्यायल्यानेही शरीर थंड राहते. रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे बडीशेप एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते रिकाम्या पोटी प्या.

4 / 5
दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध मिक्स करून पिल्याने देखील वजन कमी होण्यास मदत होते. मात्र, व्यायामाला जाण्याच्या अगोदर हे पाणी प्यावे. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली