AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health care tips: दिवसातून लिंबू पाणी पिण्याचे प्रमाण तुम्हाला माहीत आहे का?, जाणून घ्या नाहीतर होईल खूप मोठे नुकसान

तज्ज्ञांच्या मते, लिंबू पाणी जास्त प्रमाणात प्यायल्यास ते दातांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. असे म्हटले जाते. तसेच जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिल्याने दातदुखीची समस्या देखील निर्माण होऊ शकते. लिंबू पाणी जास्त प्यायल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. यात ओटीपोटात दुखणे, सूज येणे, जुलाब आणि अल्सर यांसारख्या गंभीर समस्यांचा समावेश होतो.

| Updated on: Feb 13, 2022 | 9:06 AM
Share
तज्ज्ञांच्या मते, लिंबू पाणी जास्त प्रमाणात प्यायल्यास ते दातांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. असे म्हटले जाते. तसेच जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिल्याने दातदुखीची समस्या देखील  निर्माण होऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते, लिंबू पाणी जास्त प्रमाणात प्यायल्यास ते दातांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. असे म्हटले जाते. तसेच जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिल्याने दातदुखीची समस्या देखील निर्माण होऊ शकते.

1 / 5
लिंबू पाणी जास्त प्यायल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. यात ओटीपोटात दुखणे, सूज येणे, जुलाब आणि अल्सर यांसारख्या गंभीर समस्यांचा समावेश होतो.

लिंबू पाणी जास्त प्यायल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. यात ओटीपोटात दुखणे, सूज येणे, जुलाब आणि अल्सर यांसारख्या गंभीर समस्यांचा समावेश होतो.

2 / 5
तज्ज्ञांचे मत आहे की लिंबू पाण्याचे जास्त सेवन केल्याने देखील सांधेदुखी होऊ शकते. दिवसभरात एक ग्लास लिंबू पाण्यात अर्धे लिंबू पिणे फायदेशीर आहे.

तज्ज्ञांचे मत आहे की लिंबू पाण्याचे जास्त सेवन केल्याने देखील सांधेदुखी होऊ शकते. दिवसभरात एक ग्लास लिंबू पाण्यात अर्धे लिंबू पिणे फायदेशीर आहे.

3 / 5
लिंबू पाण्याचे जास्त सेवन केल्याने देखील छातीत जळजळ होऊ शकते. खरं तर, लिंबू पेप्सिन, प्रथिने तोडणारे एन्झाइम सक्रिय करते आणि यामुळे छातीत जळजळ सुरू होते.

लिंबू पाण्याचे जास्त सेवन केल्याने देखील छातीत जळजळ होऊ शकते. खरं तर, लिंबू पेप्सिन, प्रथिने तोडणारे एन्झाइम सक्रिय करते आणि यामुळे छातीत जळजळ सुरू होते.

4 / 5
जर तुम्हाला तोंडात अल्सरची समस्या येत असेल, तर चुकूनही लिंबू किंवा त्याच्या पाण्याचे सेवन करू नका. तज्ज्ञांच्या मते, यामुळे तोंडाचे व्रण आणखी वाढू शकतात.

जर तुम्हाला तोंडात अल्सरची समस्या येत असेल, तर चुकूनही लिंबू किंवा त्याच्या पाण्याचे सेवन करू नका. तज्ज्ञांच्या मते, यामुळे तोंडाचे व्रण आणखी वाढू शकतात.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली