Eggs in Winter : हिवाळ्यात अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर!
अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अंडी हा उच्च प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. खरे तर अंडी हे सुपरफूड मानले जाते. अंड्यांमध्ये भरपूर सेलेनियम असते. दररोज एक संपूर्ण अंडे खाल्ल्याने 28 टक्के सेलेनियम आपल्या शरीराला मिळते. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
आयशा खानचा हिरव्या साडीत मराठमोळा अंदाज, सौंदर्य पाहून...
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
