AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care Tips : सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी या सौंदर्य टिप्स फॉलो करा!

काकडी आरोग्याप्रमाणेच आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्वचेच्या अनेक समस्याही दूर करते. किसलेल्या काकडीचा रस काढून कॉटन बॉलने चेहऱ्यावर लावा आणि वाळल्यावर चेहरा धुवा. त्वचेची निगा राखण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर आहे. गुलाब पाण्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासही मदत होते. ते बाजारात सहज उपलब्ध मिळते.

| Edited By: | Updated on: Apr 12, 2022 | 6:00 AM
Share
काकडी आरोग्याप्रमाणेच आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्वचेच्या अनेक समस्याही दूर करते. किसलेल्या काकडीचा रस काढून कॉटन बॉलने चेहऱ्यावर लावा आणि वाळल्यावर चेहरा धुवा.

1 / 5
त्वचेची निगा राखण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर आहे. गुलाब पाण्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासही मदत होते. ते बाजारात सहज उपलब्ध मिळते. जेव्हा जेव्हा तुम्हाला चेहऱ्यावर ताण जाणवेल तेव्हा चेहऱ्यावर स्प्रे करा.

2 / 5
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ग्रीन टी त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. ग्रीन टीचे टोनर बनवा आणि त्वचेला लावा. रात्री झोपण्यापूर्वी हे टोनर नक्की लावा. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील.

3 / 5
दही आणि स्ट्रॉबेरी हे दोन्ही घटक त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. हे मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा टवटवीत राहते आणि ती जास्त काळ हायड्रेटही राहते. एका भांड्यात दोन ते तीन स्ट्रॉबेरी मॅश करा आणि त्यात एक चमचा दही घाला आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.

4 / 5
शरीराला हायड्रेट ठेवणारे कलिंगड त्वचेतील आर्द्रताही टिकवून ठेवते. कलिंगड मॅश करा आणि त्याचा रस काढा आणि स्प्रेच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. कलिंगडमध्ये असलेले घटक त्वचेला निरोगी बनवतात. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या)

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली