Exercise : व्यायाम करत आहात? मग या खास टिप्स फाॅलो करा आणि फिट राहा!
जर तुम्ही व्यायामासाठी सकाळची वेळ निश्चित केली असेल, तर साधारण अडीच तास आधी नाश्ता करा. नाश्ता हलका असावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पोहे किंवा ओट्स खाऊ शकता. व्यायामासाठी तुमचे शरीर नेहमी हायड्रेटेड असणे आवश्यक आहे. कारण व्यायामादरम्यान घाम आल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
पांढरा रंग हा नेहमी मळलेला, शेतात राबणाऱ्या मराठी अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेत
सिंपल पण मस्त..., करिश्माचा 'हा' लूक तुम्हीही करु शकता फॉलो, फोटो व्हायरल
सपाट पोटासाठी रोज करा ही 5 योगासनं, पोटावरील चरबी कमी करण्यास होईल मदत
अभिनेत्री माधुरी दीक्षित हीचे आलिशान घर, समुद्रासह अख्ख्या मुंबईच होते दर्शन
ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसौंदर्याचा संगम! लोहगड किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या
नाना पाटेकरांनी त्यांच्या कारकीर्दीत किती मराठी चित्रपटांत अभिनय केला?
