Skin Care : चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा!

पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढण्यास सुरूवात होते . ओलावा आणि तेलामुळे त्वचा चिकट दिसते. या दोन्ही गोष्टीमुळे मुरुमाची समस्या उद्भवू शकते. मुरुम कमी करण्यासाठी बाजारात बर्‍याच प्रकारचे क्रिम आणि औषधे उपलब्ध आहेत.

1/5

2/5
चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील केले पाहिजेत. ज्यामुळे मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होईल. जर आपली त्वचा तेलकट असेल तर मुरुमांचा त्रास होऊ शकतो. शरीराला हायड्रेटेड ठेवणे हा एकमेव मार्ग आहे.

3/5
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. या व्यतिरिक्त तुम्ही डिटॉक्स पेय देखील वापरू शकता. मुरुम केवळ बाह्य कारणांमुळेच नव्हे तर शरीरातील हार्मोनल असंतुलन झाल्यामुळे देखील चेहऱ्यावर येतो. जेव्हा आपण आहारात साखरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खातो. अशावेळी शरीरात इन्सुलिनची पातळी वाढते आणि मुरूमाची समस्या वाढते.

4/5
मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण चेहऱ्याला हळद, मध आणि लिंबू पाणी देखील मिक्स करून लावू शकतो. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होते. हा पॅक आफण दररोज जरी चेहऱ्याला लावला तरी देखील मुरूम कमी होईल.

5/5
चेहऱ्यावर मुरूम आलेल्या जागेवर जास्त हात लावू नका. सतत हात लावल्याने बॅक्टेरिया इतर भागात पसरतात. जिथे आपण आपले हात ठेवले तिथे मुरुम होण्याची शक्यता वाढते. मुरुमाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी मुरूमाला हात लावणे पूर्णपणे बंद करा.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI