Glowing Skin : चमकदार त्वचेसाठी ‘या’ स्किनकेअर रूटीनचे पालन करा!
तुमच्या त्वचेसाठी त्वचा उत्पादनांचा वापर करा. जे तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य आहेत. तुमच्या त्वचेवर मुरूमाची समस्या असल्यास तुम्ही कोरफड, सॅलिसिलिक अॅसिड, तुळशी अर्क, कॅमोमाइल यासारखे उत्पादने वापरावीत. हे घटक चेहऱ्यावरील मुरूम दूर करण्यास मदत करते. फेस वॉश आणि मॉइश्चरायझर आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ही दोन्ही उत्पादने आपली त्वचा स्वच्छ आणि मॉइस्चराइज ठेवण्यास मदत करतात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
गव्हाच्या चपात्या खाणे बंद केल्याने खरंच वजन कमी होते ?
लाल साडीमध्ये अंजली अरोराचं सौंदर्य खुललं, फोटो तुफान व्हायरल
ना रायगड ना हरीहर! भारतातील सर्वात मोठा किल्ला कुठे?
केस गळती रोखण्यासाठी आहारात काय बदल करावा ?
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
