Skin Care Tips : हिवाळ्यात मऊ त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ स्किनकेअर रूटीन फाॅलो करा!
दररोज रात्री दुधाने चेहरा साफ करणे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे एक उत्तम क्लिन्झर म्हणून काम करते. मेकअप काढण्यासाठी आणि झोपण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही दुधाचा क्लिन्झर म्हणून वापर करू शकता. हिवाळ्यात मृत त्वचा काढण्यासाठी एक्सफोलिएशन देखील आवश्यक आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
गव्हाच्या चपात्या खाणे बंद केल्याने खरंच वजन कमी होते ?
लाल साडीमध्ये अंजली अरोराचं सौंदर्य खुललं, फोटो तुफान व्हायरल
ना रायगड ना हरीहर! भारतातील सर्वात मोठा किल्ला कुठे?
केस गळती रोखण्यासाठी आहारात काय बदल करावा ?
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम कुणाच्या नावावर? जो रुटचा या स्थानी
