Oatmeal Face Pack : ओट्सपासून बनवलेल्या फेसपॅकने मिळवा ग्लोइंग स्किन, वाचा अधिक!

ओट्स खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ओट्समध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, लिपिड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. विशेष म्हणजे ओट्स त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत. ओट्स आपल्या त्वचेसाठी उत्तम नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. त्यात सॅपोनिन्स असतात, जे त्वचेला एक्सफोलिएट करण्यास, घाण आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतात.

Jan 29, 2022 | 6:30 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 29, 2022 | 6:30 AM

ओट्स खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ओट्समध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, लिपिड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. विशेष म्हणजे ओट्स त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत. ओट्स आपल्या त्वचेसाठी उत्तम नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. त्यात सॅपोनिन्स असतात, जे त्वचेला एक्सफोलिएट करण्यास, घाण आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतात. आपण ओट्सच्या मदतीने काही फेसपॅक घरी तयार करून सुंदर त्वचा मिळू शकतो.

1 / 5
Oatmeal Face Pack :  ओट्सपासून बनवलेल्या फेसपॅकने मिळवा ग्लोइंग स्किन, वाचा अधिक!

2 / 5
ओट्स आणि दही मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर साधारण वीस मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.

3 / 5
ओट्स आणि गुलाब पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवा.

4 / 5
जर आपली त्वचा खूपच कोरडी पडली असेल तर आपण ओट्स बारीक करून त्यामध्ये पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें