Health care tips : फक्त 1 ग्लास गाजराचा रस प्या आणि आजारांना आपल्यापासून 100 हात दूर ठेवा!
गाजरांमध्ये कॅलरी आणि साखर कमी असते. तसेच मधुमेह टाळण्यास मदत होते. गाजर वजन कमी करण्यास देखील मदत करते. यामुळे दिवसातून किमान एकदातरी गाजराचा रस घेतला पाहिजे. गाजरातील फायदेशीर घटक फुफ्फुसातील संसर्ग टाळण्यास मदत करतात. तसेच वायुमार्गाची जळजळ दूर करते. कोलेस्ट्रॉलपासून सुरू होणारी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी गाजराचा रस खूप फायदेशीर आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
