पेट्रोलसाठी खिसा होणार नाही रिकामा, तगड्या मायलेजसह ‘या’ बाईकवर भन्नाट ऑफर

अनेकजण अधिक मायलेज देणाऱ्या दुचाकींना पसंती देत आहेत. अशात हीरोची सर्वात लोकप्रिय स्प्लेंडर बाईक एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दमदार लूक आणि मायलेजमध्ये स्प्लेंडर आपल्या श्रेणीतल्या इतर दुचाकींना सहज मागे टाकते.

1/6
देशात पेट्रोलच्या किंमती रोज आभाळाला भिडत आहेत. दुचाकी वापरतानाही खिशाला झळ बसत आहे. त्यामुळे अनेकजण अधिक मायलेज देणाऱ्या दुचाकींना पसंती देत आहेत. अशात हीरोची सर्वात लोकप्रिय स्प्लेंडर बाईक एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दमदार लूक आणि मायलेजमध्ये स्प्लेंडर आपल्या श्रेणीतल्या इतर दुचाकींना सहज मागे टाकते. कंपनीच्या दाव्यानुसार स्पेंडर एक लीटर पेट्रोलमध्ये तब्बल 81 किमीचं मायलेज देते.

2/6
हीरो स्प्लेंडरमध्ये 97.2 सीसीचं इंजिन देण्यात आलं आहे. जे 8.02PS पॉवर आणि 8.05Nm टॉर्क तयार करतं. स्प्लेंडरसाठी हिरो कंपनीने अनेक ऑफर दिल्या आहेत ज्यामुळे तुम्ही ही दुचाकी अजून स्वस्तात घेऊ शकतात.

3/6
हीरो स्प्लेंडरचं सर्वात महत्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे ही बाईक 81 किमी मायलेज देते. जे इतर बाईक्सच्या तुलनेत सर्वाधिक मानलं जातं. शिवाय हीरो कंपनीने स्प्लेंडरच्या लूकमध्ये सातत्यानं बदल केल्यानं स्प्लेंडर अधिक आकर्षक बनली आहे.

4/6
सेकेंड हॅन्ड गाड्या विकणारी वेबसाईट cars24 वर स्पेंडर केवळ 22 हजार रुपयांना मिळत आहे. या बाईकचं मॉडेल 2011 वर्षांचं आहे.

5/6
विशेष म्हणजे इथून बाईक विकत घेतल्यानंतर तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी मिळते जी बाईकच्या सर्व पार्ट्सवर लागू आहे.

6/6
याशिवाय इथे मनी बॅक गॅरंटीही देण्यात आली आहे. 7 दिवसांत बाईक वापरल्यानंतर तुम्हाला बाईक आवडली नाही तर ती तुम्ही वापसही करू शकता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI