Honey for Skin : त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी ‘या’ खास पध्दतीने मध त्वचेला लावा!
मध आपल्या आरोग्याबरोबरच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचा मुलायम आणि निरोगी होण्यास मध मदत करतो. मधामध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे त्वचा चमकदार होते. मध चेहऱ्यावर आणि हाताला लावा. 5 मिनिटे राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
