Health Care : हिवाळ्यात मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा!

पेरू खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पेरूमध्ये भरपूर फायबर असते. हे रक्तातील साखरेच्या वाढीस प्रतिबंध करते. पेरूमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे. पेरू वजन कमी करण्यासही मदत करते. दालचिनी हा मसाला आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दालचिनी रक्तातील ग्लुकोज आणि ट्रायग्लिसराइड्स या दोन्हींची पातळी सामान्य करण्यात मदत करते. त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

| Updated on: Dec 30, 2021 | 1:30 PM
पेरू खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पेरूमध्ये भरपूर फायबर असते. हे रक्तातील साखरेच्या वाढीस प्रतिबंध करते. पेरूमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे. पेरू वजन कमी करण्यासही मदत करते.

पेरू खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पेरूमध्ये भरपूर फायबर असते. हे रक्तातील साखरेच्या वाढीस प्रतिबंध करते. पेरूमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे. पेरू वजन कमी करण्यासही मदत करते.

1 / 5
दालचिनी हा मसाला आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दालचिनी रक्तातील ग्लुकोज आणि ट्रायग्लिसराइड्स या दोन्हींची पातळी सामान्य करण्यात मदत करते. त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

दालचिनी हा मसाला आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दालचिनी रक्तातील ग्लुकोज आणि ट्रायग्लिसराइड्स या दोन्हींची पातळी सामान्य करण्यात मदत करते. त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

2 / 5
लिंबू आणि संत्री यांसारखी लिंबूवर्गीय फळे 'डायबेटिस सुपरफूड' आहेत. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे. संत्र्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे संत्र्याचे दररोज सेवन करा.

3 / 5
गाजर पोषक तत्वांनी युक्त आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास गाजर मदत करते. गाजराचा ग्लायसेमिक इंडेक्सही खूप कमी असतो. त्यामुळे मधुमेही रुग्ण आपल्या आहारात याचा समावेश करू शकतात.

गाजर पोषक तत्वांनी युक्त आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास गाजर मदत करते. गाजराचा ग्लायसेमिक इंडेक्सही खूप कमी असतो. त्यामुळे मधुमेही रुग्ण आपल्या आहारात याचा समावेश करू शकतात.

4 / 5
लवंगमध्ये नायजेरीसिन तत्व असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे इन्सुलिन तयार करण्याची क्षमताही वाढते.

लवंगमध्ये नायजेरीसिन तत्व असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे इन्सुलिन तयार करण्याची क्षमताही वाढते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.