AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी या लोह युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा!

चवळीमध्ये भरपूर लोह असते. शरीराला आवश्यक असलेले 26-29% लोह ते तुम्हाला देऊ शकते. त्यामुळे तुम्ही याचे नियमित सेवन करू शकता. लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी चवळीचा दररोजच्या आहारामध्ये समावेश करा.

| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 6:51 AM
Share
दररोजच्या आहारामध्ये पालकचा समावेश करणे अत्यंत महत्वाचे आहे. हे पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात लोहाचे प्रमाण जास्त असते.

1 / 5
चवळीमध्ये भरपूर लोह असते. शरीराला आवश्यक असलेले 26-29% लोह ते तुम्हाला देऊ शकते. त्यामुळे तुम्ही याचे नियमित सेवन करू शकता. लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी चवळीचा दररोजच्या आहारामध्ये समावेश करा.

चवळीमध्ये भरपूर लोह असते. शरीराला आवश्यक असलेले 26-29% लोह ते तुम्हाला देऊ शकते. त्यामुळे तुम्ही याचे नियमित सेवन करू शकता. लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी चवळीचा दररोजच्या आहारामध्ये समावेश करा.

2 / 5
गूळचा आहारात समावेश करणे खूप फायदेशीर आहे. त्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. जर तुमचे हिमोग्लोबिन कमी असेल तर तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

3 / 5
आवळा एक सुपर फूड आहे. कारण त्यात व्हिटॅमिन सी, लोह आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असल्याने ते अॅनिमिया दूर करण्यात मदत करू शकते.

4 / 5
आठ ते दहा मनुके रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने अनेक फायदे होतात. ते आतड्यांसाठी चांगले असतात आणि पचनास मदत करतात.

5 / 5
Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...

टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...